अमांडा अनिसिमोव्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अमांडा अनिसिमोव्हा

अमांडा के व्हिक्टोरिया अनिसिमोव्हा (३१ ऑगस्ट, २००१:फ्रीहोल्ड टाउनशिप, न्यू जर्सी, अमेरिका - ) ही एक अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. १४ जुलै २०२५ रोजी ती जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर होती. ती २०२५ च्या विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेत ती उपविजेती होती. याशिवाय अनिसिमोव्हा फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनमध्ये आतापर्यंत उपांत्य फेरीत पोचली आहे. अनिसिमोवाने कतार लेडीज ओपनमध्ये ती तीन वेळा जिंकली.

अनिसिमोव्हाचा जन्म अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील फ्रीहोल्ड टाउनशिप येथे ओल्गा आणि कॉन्स्टँटिन अनिसिमोव्ह यांच्या घरी झाला. तिची मोठी बहीण मरिया व्हार्टन कॉलेजकडून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठासाठी कॉलेज टेनिस खेळत होती. त्यांच्या मोठ्या मुलीला चांगले भविष्य देण्यासाठी तिच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी तिचे पालक रशियाहून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांनी वित्त आणि बँकिंग उद्योगात काम केले. अनिसिमोव्हाचे पालक टेनिस खेळाडू नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →