आना निकोलायेव्ना कालिन्स्काया (२ डिसेंबर, १९९८ - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने २८ ऑक्टोबर २०२४ रोजी एकेरीत जागतिक क्रमवारीत ११ व्या आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुहेरीत ३७ व्या क्रमांकावर आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले. हिने २०२४ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
कालिन्स्कायाचा जन्म मॉस्को येथे वडील निकोलाय आणि आई एलेना यांच्या पोटी झाला, दोघेही माजी व्यावसायिक बॅडमिंटन खेळाडू होते. तिचा भाऊ, निकोलाय कालिन्स्की फुटबॉल खेळाडू आहे.
आना कालिन्स्काया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!