अमजद अली (२६ सप्टेंबर १९०३ — मृत्यू अज्ञात) हे भारतीय वकिल तथा राजकारणी होते. ते समाजवादी पक्ष (भारत) या पक्षाचे उमेदवार म्हणून आसाम राज्यातील गोलपारा-गारो टेकड्या लोकसभा मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे तर प्रजा सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून आसाम राज्यातीलच धुब्री मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य राहिलेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमजद अली
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.