कमला प्रसाद अगरवाल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कमलाप्रसाद अग्रवाल ( इ.स. १९०९) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील तेझपूर) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →