अभिनय बेर्डे (जन्म ३ नोव्हेंबर १९९७ - मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी चित्रपट कलाकार आहेत. अभिनय हे मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे. ते ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रंपाट अशा चित्रपटांसाठी चांगलेच ओळखले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अभिनय बेर्डे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.