अभय देओल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अभय देओल

अभय देओल ( १५ मार्च १९७६) हा एक भारतीय सिने-अभिनेता व निर्माता आहे. हिंदी अभिनेता धर्मेंद्र ह्याचा पुतण्या असलेल्या अभयने २००५ सालच्या सोचा ना था ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने देव.डी., ओय लकी, लकी ओय, जिंदगी ना मिलेगी दोबारा इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →