मौलाना अब्दुर रहमान हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील जम्मू लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अब्दुर रहमान (भारतीय राजकारणी)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.