जम्मू हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जम्मू लोकसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.