अबु धाबी मालिका, २००७ ही मे १८ ते मे २२, इ.स. २००७ दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका मध्ये खेळण्यात आलेली एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. यातील ३ सामने अबु धाबी मधील शेख झायेद मैदानात खेळण्यात आले. पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबु धाबी मालिका, २००७
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.