अफीफ हुसैन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अफीफ हुसैन (२२ सप्टेंबर, १९९९:बांगलादेश - हयात) हा बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - श्रीलंकाविरुद्ध १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सिल्हट येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →