अफजल गुरू

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अफजल गुरू हा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी व २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →