अप्सरा रेड्डी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अप्सरा रेड्डी (जन्माने अजय रेड्डी ) ही एक भारतीय ट्रान्सवुमन (लिंगपरीवर्तन) केलेली राजकारणी आणि पत्रकार आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांचा समावेश केला होता. ८ जानेवारी २०१८ रोजी, रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पद धारण करणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती बनली. त्या ए.आय.ए.डी.एम.के. मध्ये परतली आणि २०२१ च्या राज्य निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून प्रचार केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →