कीर्तिगा रेड्डी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कीर्तिगा रेड्डी

कीर्तिगा रेड्डी (१९७१:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) एक भारतीय व्यावसायिक महिला आणि सॉफ्टबँकच्या १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या व्हिजन फंडातील उद्योजक भागीदार आहेत. रेड्डी सॉफ्टबँकची पहिली महिला गुंतवणूकदार भागीदार आणि फेसबुक इंडियाची माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.

रेड्डी यांना भारतातील एका विशाल समाज मध्यमाची पहिली कर्मचारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. तसेच त्या फेसबुकच्या देशातील वाढी मागील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

इ.स. २०११ मध्ये, रेड्डी 'फॉर्च्युन इंडिया'च्या सर्वोत्तम-५० सर्वात शक्तिशाली महिलांमधील एक बनल्या आणि भारताच्या २५ सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →