अन्विता अब्बी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अन्विता अब्बी

प्रोफेसर अन्विता अब्बी (जन्म ९ जानेवारी, १९४९ (1949-01-09)

) या भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि अल्पसंख्याक भाषांचे अभ्यासक आहेत. त्या आदिवासी भाषा आणि दक्षिण आशियातील इतर अल्पसंख्याक भाषांवरील अभ्यासासाठी ओळखल्या जातात. २०१३ मध्ये त्यांना भाषाशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →