अन्ना मणी (२३ ऑगस्ट १९१८ – १६ ऑगस्ट २००१) ह्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होत्या. त्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक म्हणून निवृत्त झाल्या आणि रमण संशोधन संस्थेत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले. मणी यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांच्या क्षेत्रात योगदान दिले, संशोधन केले आणि सौर किरणोत्सर्ग, ओझोन आणि पवन ऊर्जा मोजमापांवर असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अन्ना मणी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.