अनोका (मिनेसोटा)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनोका (मिनेसोटा)

अनोका हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील अनोका काउंटीमधील शहर आहे. हे अनोका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१४२ इतकी होती.

अनोका मिनीयापोलिस-सेंट पॉल या जुळ्या शहरांचे उपनगर आहे आणि मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →