अनुराधा नाईक या गोव्यातील केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) येथे काम करणाऱ्या भारतीय संशोधक आहेत. खोला मिरची लागवडीत आदिवासी महिलांना पाठिंबा देण्याच्या कामाबद्दल त्यांना २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुराधा नाईक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!