अनिता ब्रुकनर (१६ जुलै १९२८ - १० मार्च २०१६) एक इंग्रजी कादंबरीकार आणि कला इतिहासकार होत्या. १९६७-६८ या काळात त्या केंब्रिज विद्यापीठात ललित कला विषयाच्या प्रोफेसर होत्या. त्यांना हॉटेल डु लॅक या कादंबरीसाठी १९८४चा बुकर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनिता ब्रुकनर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.