अनाहत (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अनाहत हा इ.स. २००३ मधील अमोल पालेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात अनंत नाग, सोनाली बेंद्रे आणि दीप्ती नवल यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने इ.स. २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट कलात्मक दिग्दर्शनाचा पुरस्कार बँकॉकच्या जागतिक चित्रपट महोत्सवात जिंकला.

अनाहत ला २००३ च्या इंडियन पॅनोरमा या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सुरुवातीचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला होता. हा चित्रपट इ.स. २०११ मध्ये जेरुसलेम फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील इतर पाच सिनेमांसोबत दाखवण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →