अनसूया साराभाई

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अनुसूया साराभाई (११ नोव्हेंबर, १८८५ - १९७२) या भारतातील महिलांच्या कामगार चळवळीच्या एक नेत्या होत्या. १९२० मध्ये त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन (मजूर महाजन संघ) या भारतातील सर्वात जुन्या वस्त्रोद्योग कामगारांच्या संघाची स्थापना केली. साराभाई यांना मोटी बेन म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी महिलांना न्याय व समानता देण्यासाठी काम केले. यामुळे लोकांनी त्यांना खूप विरोध केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →