झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे (जन्म देवरूख, : १६ ऑक्टोबर, इ.स. १८९०; - ३ सप्टेंबर, इ.स. १९६७) हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनंत हरि गद्रे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.