अद्विवर्णी लिंगभाव

या विषयातील रहस्ये उलगडा.

अद्विवर्णी लिंगभाव

अद्विवर्णी लिंगभाव लिंगभाव ओळख अश्या लिंगभाव ओळखी आहेत ज्या लिंगभाव द्विवर्णकात बसत नाहीत. अद्विवर्णी लिंभाव ओळखी बहुधा पारलिंगी ओळखीशी संबंधित धरतात कारण अद्विवर्णी व्यक्तींची लिंगभाव ओळख त्यांच्या लिंगापेक्षा वेगळी असते. असे असले तरीही काही अद्विवर्णी व्यक्ती स्वतःला पारलिंगी असल्याचे मनात नाहीत.

अद्विवर्णी व्यक्ती स्वतःला तृतीयपंथी म्हणून एक पेक्षा जास्त लिंगभाव असलेले व्यक्ती म्हणून किंवा कोणतेही लिंगभाव नसलेलं म्हणून, किंवा अस्थिर लिंगभाव ओळख असलेले म्हणून ओळखू शकतात. लिंगभाव ओळख लैंगिक आणि प्रणयी कलापेक्षा वेगळा असतो आणि अद्विवर्णी व्यक्तींचे लैंगिक नकल वेगवेगळे असू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →