अदा शर्मा (मूळ नाव चामुंडेश्वरी अय्यर) (११ मे, १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. अदाहने २००८ सालच्या १९२० ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदा शर्मा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.