अजित सिंह (राजकारणी)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अजित सिंह (राजकारणी)

अजित सिंह हे भारतीय राजकारणी, केंद्रीय राज्यमंत्री, लोकसभा सदस्य तसेच राष्ट्रीय लोक दल ह्या राजकीय पक्षाचे संस्थापक होते. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह ह्यांचे पुत्र असणाऱ्या अजित सिंह ह्यांना शेतकरी जाट समुदायाचा प्रचंड पाठिंबा होता.

ते उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून एकूण सहा वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी अनेक पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळांत मंत्रिपदे सांभाळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →