अजय सरपोतदार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अजय विश्वास सरपोतदार (१६ ऑक्टोबर, इ.स. १९५९ - ३ जून, इ.स. २०१०) हे मराठी चित्रपटसृष्टीतील संघटक होते. त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →