अचलपूर रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातल्या अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर ला सेवा पुरविणारे रेल्वे स्थानक आहे. हे शकुंतला रेल्वेच्या अचलपूर -मुर्तजापूर जंक्शन नॅरो गेज मार्गावरील टर्मिनल स्टेशन आहे.
शकुंतला रेल्वे ही भारतातील एकमेव खासगी मालकीची रेल्वे आहे. मूळची ब्रिटिश किलिक-निक्सन ही कंपनी आता भारतीयांच्या हातात आहे. कंपनीने १९९४ सालापर्यंत झेडडी वाफेचे इंजिन चालविले.
अचलपूर रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?