अखिल भारतीय कुणबी साहित्य व संस्कृती संवर्धन समिती नावाची संस्था कुणबी साहित्य संमेलन भरवते.
१ले कुणबी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील नायगाव येथे २०१० साली भरले होते.
२रे संमेलन पुणे शहरात २५-२६ नोव्हेंबर २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष इतिहास अभ्यासक मा.म. देशमुख होते.
३रे कुणबी साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील देहू येथे १-२ डिसेंबर २०१२ या काळात झाले.
अखिल भारतीय कुणबी साहित्य संमेलन
या विषयावर तज्ञ बना.