अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अकोले तालुका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.