अकिल होसीन (२५ एप्रिल, १९९३:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अकिल होसीन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?