ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.
अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -
संस्कृत-अन्वष्टा
हिंदी-अम्बारी,मोईआ
बंगाली-माचिका
कानडी-पुंडी, पुंडियानारू
गुजराती-अंबाडी
मल्याळम-
तामीळ-
तेलगू- गोंगुरा
इंग्रजी- *लॅटिन-हिबिस्कस सबडेरिफ्फा (Hibiscus sabdariffa)
अंबाडी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.