सूचना : हा लेख अंबाडा या वृक्षासंबंधी आहे, अंबाडी नावाच्या भाजीबद्दल किंवा अंबाडानामक केशरचनेबद्दल नाही.
अंबाडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
अंबाड्याला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -
संस्कृत-आम्रातक
हिंदी-अम्बाडा
बंगाली- आमडा
गुजराती-अमेडा(?)अंभेडा
मल्याळम-अंबालम्
तमिळ-काठ्ठ्मा
तेलुगू-आभाटं अम्बालम्
इंग्रजी-Spondias Ekminut/Hog Plum, Wild Mango
लॅटिन-Spondias Mangifera
अंबाडा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!