अंदाज अपना अपना हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. राजकुमार संतोषीने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर व रविना टंडन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला तरी नंतर त्याचा चाहतावर्ग वाढत गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंदाज अपना अपना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.