अंत्योदय एक्सप्रेस

या विषयातील रहस्ये उलगडा.

अंत्योदय एक्सप्रेस

अंत्योदय एक्स्प्रेस हा भारतीय रेल्वेने डिझाइन केलेला एक पूर्णपणे अनारक्षित/सर्वसाधारण डबे आहे. अंत्योदय या शब्दाचा अर्थ समाजातील सर्वात दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी आहे. या रात्रभर पूर्णपणे अनारक्षित गाड्या आहेत. अंत्योदय एक्सप्रेस अधिक गर्दी असलेल्या मार्गांवर चालवण्यासाठी २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले होते. या गाड्यांमध्ये बायो-टॉयलेटसह भारतीय रेल्वेने डिझाइन केलेले सर्वसाधारण डबे असून कम्पार्टमेंटमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →