अंकुश चौधरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अंकुश चौधरी

अंकुश चौधरी हे मराठी अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आहेत. दगडी चाळ आणि ती सध्या काय करते या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.



हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. जिस देश मे गंगा रहता है या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनेते गोविंदा यांच्या समवेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यासोबतच यंदा कर्तव्य आहे!, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको इत्यादी मराठी चित्रपटांद्वारे प्रमुख भूमिका साकारली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →