अंकारा तुर्कस्तानची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील इस्तंबुल नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे. २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव अंकुवश होते. अंगोरा जातीच्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले अशाही कथा प्रचलित आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंकारा
या विषयातील रहस्ये उलगडा.