ॲंकरेज (इंग्लिश: Anchorage) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलास्का राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या ॲंकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. ॲंकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अँकरेज (अलास्का)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?