विल्मिंग्टन हे अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यामधील न्यू हॅनोव्हर काउंटीमधील एक शहर आहे. काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर बंदर देखील आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१५,४५१ होती. हे राज्यातील आठव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. विल्मिंग्टन महानगरात दक्षिण-पूर्व उत्तर कॅरोलिनामधील न्यू हॅनोव्हर आणि पेंडर काउंटीचा समावेश होतो. ज्याची लोकसंख्या २०२० मध्ये २,८५,९०५ होती
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विल्मिंग्टन (नॉर्थ कॅरोलिना)
या विषयावर तज्ञ बना.