ॲलिसन बार्बरा रॅटक्लिफ (१० ऑक्टोबर, १९३४:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲलिसन रॅटक्लिफ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.