ॲलिसन रिस्के (३ जुलै, १९९०:पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
रिस्के वयाच्या तिसऱ्या वर्षापासून टेनिस खेळत आहे.
ॲलिसन रिस्के
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.