ॲलन पीटर वेल्स (२ ऑक्टोबर, इ.स. १९६१:न्यू हेवन, ईस्ट ससेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून प्रत्येकी एक कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲलन वेल्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!