ॲमेझॉन प्राइम (प्राइम म्हणूनही ओळखली जाते) ही ॲमेझॉनची एक सशुल्क सदस्यता सेवा आहे जी विविध देशांमध्ये उपलब्ध आहे. याच्या सदस्यांना ॲमेझॉनच्या अतिरिक्त सेवा मिळतात. यांत वस्तूंचे लवकर वितरण, स्ट्रीमिंग संगीत, व्हिडिओ, ई-पुस्तके, गेमिंग आणि किराणा खरेदी यांचा समावेश होतो. एप्रिल २०२१ मध्ये, ॲमेझॉनने अहवाल दिला की प्राइमचे जगभरात २०० दशलक्ष सदस्य आहेत. भारतात प्राइम हे जुलै २०१६ पासून सुरू झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲमेझॉन प्राइम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.