अॅबर्डीन (इंग्लिश: Aberdeen ; स्कॉट्स: Aiberdeen ; स्कॉटिश गेलिक: Obar Dheathain) हे स्कॉटलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अॅबर्डीन शहर स्कॉटलंडच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली सुमारे २.१७ लाख इतकी लोकसंख्या असलेले अॅबर्डीन युनायटेड किंग्डममधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲबर्डीन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.