ॲनेरी डेर्कसेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ॲनेरी डेर्कसेन (२६ एप्रिल, २००१:ब्युफोर्ट वेस्ट, वेस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) ही {{crw|RSA}कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. जानेवारी २०२३ मध्ये, तिला दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघात स्थान देण्यात आले. तिने दक्षिण आफ्रिकेतील ईस्ट लंडन येथील बफेलो पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

जानेवारी २०२३ मध्ये, दक्षिण आफ्रिकेत २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषकासाठी तिला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →