डॉ. ॲना सारा कुगलर (१९ एप्रिल, १८५६:आर्डमोर, माँटगोमरी काउंटी, पेनसिल्व्हेनिया - २६ जुलै, १९३०) ह्या अमेरिकेन वैद्यकीय मिशनरी होत्या. त्यांनी भारतामध्यल्या गुंटूरमध्ये हॉस्पिटलची स्थापना करून ४७ वर्षे रुग्णसेवा केली. या हॉस्पिटलला नंतर त्यांचे नाव देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲना सारा कुगलर
या विषयातील रहस्ये उलगडा.