ॲन टेरेसा एनराइट (जन्म ११ ऑक्टोबर १९६२) एक आयरिश लेखीका आहेत. त्यांनी सात कादंबऱ्या वअनेक लघुकथा प्रकाशित केल्या आहे. २००७ मध्ये त्यांच्या कादंबरी द गॅदरिंग साठी त्यांना मॅन बुकर पारितोषिक मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲन एनराइट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.