ॲन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अँड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन (पुस्तक)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ॲन अनसर्टन ग्लोरी : इंडिया अँड इट्स कॉनट्रॅडिक्शन हे डिन ड्रेज आणि अमर्त्य सेन लिखित पुस्तक लंडनच्या पेग्विन प्रकाशनाने २०१३ साली प्रकाशित केले आहे.

नागरिकांच्या विशेषतः गरीब लोकांकडे आणि स्त्रियांकडे लक्ष न दिल्यामुळे भारतामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्यधे सुधारणा व्हावी यासाठी लोकांना विकासात सहभागी करून घेण्याशिवाय दुसरा उपाय नाही. शालेय शिक्षण, वैद्यकीय सुविधा या सारख्या सेवा/सुविधाआणि शुद्ध पाणी, वीज, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक स्वछता अश्या सोयी पुरवण्यातही कमतरता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →