ॲडवोआ अबोह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ॲडवोआ अबोह

ॲडवोआ कॅटलिन मारिया अबोह (जन्म १८ मे १९९२) ही एक ब्रिटिश फॅशन मॉडेल आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ती ब्रिटिश वोगच्या मुखपृष्ठावर दिसली. ती अमेरिकन व्होग, व्होग इटालिया, व्होग पोलंड, आणि आयडीच्या मुखपृष्ठावर देखील झळकली आहे. २०१७ मध्ये, फॅशन इंडस्ट्रीने तिला मॉडेल्स.कॉम साठी मॉडेल ऑफ द इयर म्हणून मतदान केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →