ॲडम होलिओके

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ॲडम जॉन होलिओके (सप्टेंबर ५, इ.स. १९७१ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

हा चार कसोटी आणि ३५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला.

याचा भाऊ बेन होलिओके सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →