मायकेल जॉन नाइट माइक स्मिथ तथा एम.जे.के. स्मिथ (३० जून, १९३३ - ) हा इंग्लंडकडून ५० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मंद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
याचा मुलगा नील स्मिथ इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळला आणि जावई सेबास्टियन को हा जागतिक विक्रम करणारा धावपटू आहे.
माइक स्मिथ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.