२०२५–२६ अॅशेस मालिका, ज्याला प्रायोजकत्वाच्या कारणास्तव एनआरएमए इन्शुरन्स पुरुष अॅशेस मालिका म्हणून ब्रँडेड केलेली आहे, ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या ह्या संघांदरम्यान ॲशेससाठी २१ नोव्हेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणारी कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका आहे. पाच सामन्यांची ही मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.
सध्या ऑस्ट्रेलिया अॅशेसचा धारक आहे, त्यांनी २०२१-२२ मध्ये विजय मिळवला होता आणि २०२३ मध्ये मालिकेत बरोबरी साधली होती.
२०२५–२६ ॲशेस मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.